पोस्ट्स

बाल आनंद मेळावा उत्कृष्ट सहभाग

इमेज
 

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भाषण स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा

इमेज
 

नवदुर्गा नारीशक्ती पुरस्कार स्वीकारताना

इमेज
 

राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षिका कार्यशाळेत सत्कार

इमेज
 

पालक मेळावा

इमेज
 

इनर व्हील क्लब अकोले तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम

इमेज
 

माझयाविषयी थोडेसे

इमेज
मी शासकीय शाळेतील एक प्राथमिक शिक्षिका. मला ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन तेथील माहिती जाणून घेणे खूप आवडते. मला विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार शिकवणे आवडते. मी मुलांच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासासाठी नेहेमी प्रयत्नशील असते. मला सामाजिक कार्यात रस आहे. मी अनेक सामाजिक संस्थांशी जोडली गेली आहे, ज्यामुळे मला समाजकार्यात नेहेमी सक्रिय राहता येते. मी उच्च शिक्षित असून माझी मुले, माझे विद्यार्थीही शिकून उच्च पदावर जावेत असा माझा नेहेमीच प्रयत्न असतो. माझी संपूर्ण सेवा हि ग्रामीण भागात झाली असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक अडचणींची मला जाणीव आहे व मी नेहेमी त्या सोडविण्याकडे प्रयत्नशील असते.